लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

Varanasi Iftar Party: गंगेत गटाराचं पाणी सोडलं जातं, लोक तिथं बसून दारू पितात, मग इफ्तारलाच विरोध का?- वारिस पठाण  - Marathi News | Sewage water is released into the Ganges, people sit there and drink alcohol, so why oppose Iftar? - Waris Pathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगेत गटाराचं पाणी सोडलं जातं, लोक तिथं बसून दारू पितात, मग इफ्तारलाच विरोध का?- वारिस पठाण

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पात्रात एका बोटीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यात मांसाहार करणे आणि हाडे नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. ...

फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क... - Marathi News | Child tries to help his broken legs mother viral video will win your heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क...

Cute Viral Video : एक क्यूट म्हणता येईल असा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला सुद्धा नक्कीच हा व्हिडीओ आवडेल. ...

एकटेपणा संपला! बेबी मंकी 'पंच'ला मिळाली 'गर्लफ्रेंड'; तुफान व्हायरल होतोय नवा Video - Marathi News | baby monkey punch finds love momochan viral story japan Zoo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकटेपणा संपला! बेबी मंकी 'पंच'ला मिळाली 'गर्लफ्रेंड'; तुफान व्हायरल होतोय नवा Video

एकेकाळी एकटेपणामुळे एका सॉफ्ट टॉयला बिलगून राहणारा हा पंच आता आपल्या नवीन जोडीदारासोबत खेळताना आणि बागडताना दिसत आहे. ...

Pimpari Accident: पिंपरीत भरधाव कारचा अपघात; जीवितहानी टळली, पोलीस तपास सुरू - Marathi News | pimpari-chinchwad accident video Speeding Car Crashes in Pimpri; No Loss of Life, Police Investigation Underway. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari Accident: पिंपरीत भरधाव कारचा अपघात; जीवितहानी टळली, पोलीस तपास सुरू

Pimpari Accident Video: पोलिसांनी चालकासह कारमधील चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. ...

"मी ठणठणीत आहे!" बेंजामिन नेतन्याहू यांचा लेटेस्ट व्हिडीओ, कॅमेऱ्यासमोर मोजली हाताची बोटे - Marathi News | Netanyahu Debunks Death Rumors with Finger-Counting Video Amid Rising Israel-Iran Tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी ठणठणीत आहे!" बेंजामिन नेतन्याहू यांचा लेटेस्ट व्हिडीओ, कॅमेऱ्यासमोर मोजली हाताची बोटे

America Israel-Iran War: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतःच्या निधनाबाबत पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. ...

Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास - Marathi News | viral Video girls doing their schoolwork under vegetable cart in sabji market | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास

शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मुली सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका बाजारातील आहे. ...

Video - हृदयस्पर्शी! "माझा मुलगा मला एक क्षणही..."; ढसाढसा रडत आईने मांडली व्यथा - Marathi News | viral mother crying parenting struggle toddler no privacy cant go to the bathroom alone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - हृदयस्पर्शी! "माझा मुलगा मला एक क्षणही..."; ढसाढसा रडत आईने मांडली व्यथा

एका आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपल्या लहान मुलासोबतचा अनुभव सांगितला आहे. ...

Video - यही तो प्यार है! आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७८ वर्षांचा पती झाला डिलिव्हरी बॉय - Marathi News | us man delivered food to pay medical bills for 78 years in america trangers donate rs 4 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - यही तो प्यार है! आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७८ वर्षांचा पती झाला डिलिव्हरी बॉय

७८ वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीच्या उपचाराचा खर्च आणि घराचा खर्च भागवण्यासाठी या वयातही कष्ट करत आहे. ...