लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही... - Marathi News | Video bengaluru woman midnight rapido ride turns into tale of trust in her captain | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...

Video - एका तरुणीने बंगळुरूमध्ये तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. ...

Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mumbai Video: Lustful glances, obscene gestures; Young woman gets her ears pierced at Mumbai railway station, video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Railway Station Viral Video: मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला. ...

IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले... - Marathi News | IND vs SA: Fans Chant Gautam Gambhir Hai Hai In Front Of India Coach After Embarrassing Test Series Loss vs South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...

Gautam Gambhir: द.आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संतापलेल्या चाहत्यांनी भरमैदानात गंभीरविरोधात घोषणाबाजी केली. ...

Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले - Marathi News | Satara Accident Video: Death before crossing the road! Mini bus crushed by breaking divider in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले

Satara Accident: फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ...

अशी सफाई कोण करतं... बंगल्याची साफसफाई करणाऱ्या महिलेचा VIDEO पाहून नेटकरी चक्रावले - Marathi News | trending video lady cleaning bunglow risking her life in danger maid viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अशी सफाई कोण करतं... बंगल्याची साफसफाई करणाऱ्या महिलेचा VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

lady cleaning home video: एक छोटीशी चूक झाल्यास दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती दिसते ...

Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग? - Marathi News | Hayli Gubbi: Indians' concerns have increased! Volcanic ash from Ethiopia has reached India, in which part of Maharashtra are there clouds? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?

Hayli Gubbi Volcano Ash: दिल्लीपासून तब्बल ४५०० किलोमीटर दूर असलेल्या एका देशात ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखी स्फोटामुळे उत्तरेतील भारतीयांची चिंता वाढवली आहे. ...

Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ - Marathi News | viral video girl amazing dance in saree bhojpuri song social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ

girl dancing in saree viral video: व्हिडीओमधील मुलीचा डान्स आणि तिच्या अदा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसल्या ...

Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा - Marathi News | Pune Video: "I don't want to get involved, I'm a policeman's son"; first they blew up vehicles, drunken youth riots in Narayan Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा

Pune Viral Video: पुण्यातील नारायण पेठेत एका तरुणाने अनेक वाहनांना उडवले. त्यानंतर मी पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत धिंगाणा घातला. ...