लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्

Viral photos, Latest Marathi News

PBKS vs CSK : चहलनं MS धोनीचा कॅच घेतला अन् स्टँडमध्ये कथित गर्लफ्रेंडनं केला कल्ला - Marathi News | IPL 2025 PBKS vs CSK Cameraman Showing RJ Mahvash After Yuzvendra Chahal Taking Catch Of MS Dhoni Pics Cricketer Rumoured Girlfriend Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs CSK : चहलनं MS धोनीचा कॅच घेतला अन् स्टँडमध्ये कथित गर्लफ्रेंडनं केला कल्ला

ही जोडी एकमेकांसोबत डेट करत असल्याची चर्चा रंगत आहेत. त्यात आता ती पंजाबच्या संघाला सपोर्ट करताना दिसली.  ...

PHOTO: मुकादमांच्या रमाची सोशल मीडियावर हवा; हटके फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | marathi television actress muramba fame shivani mundhekar latest photoshoot in yellow dress netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: मुकादमांच्या रमाची सोशल मीडियावर हवा; हटके फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

शिवानी मुंढेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे. ...

IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO) - Marathi News | IPL 2025 SRH vs GT Kavya Maran Angry Expression After Travis And Abhishek Gets Out Pics And Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO)

संघ मालकीण काव्या मारनला ही गोष्ट खटकली अन् ती चिडल्याचेही पाहायला मिळाले. ...

IPL 2025: कोण आहे दिल्लीच्या ताफ्यातील 'मिस्ट्री गर्ल', खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट & ग्लॅमरस (Photos) - Marathi News | IPL 2025 Who is the hot mystery girl who was cheering Delhi Capitals against Chennai Yesha Sagar glimpse seen in DC vs CSK match see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: कोण आहे दिल्लीची 'मिस्ट्री गर्ल', खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट & ग्लॅमरस (PHOTOS)

Mystery Girl Photos Viral, IPL 2025 DC vs CSK: चेन्नईविरूद्धच्या मॅचमध्ये दिसली तरुणीची खास झलक ...

IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics - Marathi News | IPL PBKS vs RR Preity Zinta Returns To Stands Punjab Kings Lose Fans Reaction With Punjab Fan Girl Celebrating Jaiswals Wicket Pics Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics

पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब संघाची सह मालकीण प्रीती झिंटासह नव्या मिस्ट्री गर्लनं लुटली मैफिल ...

PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड' - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Rajasthan Royals Team Batting Jofra Archer Sleeping In Dressing Room Come Bowling And Gets Wicket first Ball Priyansh Arya Same Over He Bold Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड'

ड्रेसिंग रुममध्ये झोप काढून मैदानात उतरल्यावर राजस्थानच्या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करताना त्याने पहिल्याच षटकात पंजाब किंग्जची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले.  ...

IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Captain Sanju Samson Throws His Bat In Anger After Getting Out Same Like Hardik Pandya throws the Bat in Frustration Against LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

संजू आधी हार्दिक पांड्यानं काढला होता बॅटवर राग ...

कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? विद्यार्थ्याचे उत्तर वाचून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू - Marathi News | What is carbon dioxide? You won't be able to help but laugh after reading the student's answer. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? विद्यार्थ्याचे उत्तर वाचून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

तुम्हीही शाळेत असताना कार्बन डायऑक्साईडबद्दल शिकला असाल, त्याची व्याख्याही माहिती असेल. पण, एका विद्यार्थ्याने परीक्षेत जे उत्तर लिहिलंय, ते वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. ...