Vinod Tawde Latest News FOLLOW Vinod tawde, Latest Marathi News Vinod Tawde Latest News Read More
ज्यावेळी सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी स्थगिती दिली त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते. अशी टीका माजीमंत्री विनोद तावडे यांनी नगर येथे केली. ...
शरद पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, असं विनोद तावडे यांनी सांगितले. ...
नव्या चेहऱ्यांना संधी, जुन्यांकडे दुर्लक्ष ...
राज्यातील उर्वरित भागांमध्येसुध्दा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
भाजप नेत्यांकडून शरद पवार यांच्या विधानाचा समाचार ...
मी स्वतःहूनच, विधानपरिषद नको, असं संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं. त्यामुळे माझं तिकीट कापल्याचा विषयच नाहीः विनोद तावडे ...
केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाचे मुख्यनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे स्पष्ट केले आहे. ...
विधानपरिषदेसाठी भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; माजी मंत्र्यांना उमेदवारी नाही ...