लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

Vinod Tawde Latest News, मराठी बातम्या

Vinod tawde, Latest Marathi News

Vinod Tawde Latest News 
Read More
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट - Marathi News | Singer Maithili Thakur to contest elections on BJP ticket? Meets Vinod Tawde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट

Maithili Thakur Bihar Election 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मैथिली ठाकूरने भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांची भेट घेतली. ...

भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद - Marathi News | Bihar Assembly Election: Bhojpuri actor Pawan Singh, who said he won't speak Marathi, he joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद

मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.  ...

“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार - Marathi News | bjp vinod tawde replied congress over national herald ed action and said gandhi family is not above the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार

BJP Vinod Tawade News: काँग्रेस तपासाचा दोष भाजपावर टाकून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, असे प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी दिले. ...

"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | BJP Vinod Tawde has responded to Sharad Pawar criticism of Union Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे ...

"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ - Marathi News | "...Now Congress is spreading illusions through Amit Shah's video"; Tawde's criticism, shared the full video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ

Amit Shah Video Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने टीका केली. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले.  ...

कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा - Marathi News | Who will be the Chief Minister? Vinod Tawde and Amit Shah met in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा

Maharashtra Chief Minister News: महारा्ष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर निकालाला पाच उलटूनही मिळालेले नाही. दरम्यान, विनोद तावडे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.  ...

नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! - Marathi News | Maharashtra Election Result : People's anger for breaking the natural alliance, Vinod Tawde targets Uddhav Thackeray after the result of the grand alliance! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

Maharashtra Election Result : या निकालावर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. ...

राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: BJP leader Vinod Tawde's legal notice to Rahul Gandhi, Kharge; The issue of money distribution will heat up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार

Vinod Tawde Cash Distribution case: नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले होते. ...