शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
शिवस्मारकाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला. या अपघातात बोटीमधून बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाला. ...
गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्ह ...
गत ५० वर्षात जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून एकही खाजगी कारखाना निर्माण झाला नाही अथवा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. बेरोजगारांना काम मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी या परिवर्तनाच्या संघर्षात सक्रियपणे सहभाग घेऊन ए ...