२४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना बोट उलटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ...
महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. ...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळवून सुद्धा महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपला विरीधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. ...
आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही. ...
पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...