13 एप्रिल 1919, बैसाखीचा दिवस, याच दिवशी रोलेट अॅक्टविरोधात जलियांवाला बाग येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, जनरल डायरच्या क्रूर आदेशानंतर निशस्त्र लोकांनर इंग्रज सैनिकांनी गोळीबार केला. यामुळे देशातील क्रांतीच्या आगीचा वनवा अधिकच भडकला. ...
विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा आईशी घोषने सावरकर यांचे नाव रस्त्याला देण्यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब जेएनयूच्या वारसांसाठी लाजीरवानी आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना जेएनयूच्या जवळपास कधीही स्थान नव्हते आणि राहणारही नाही, असंही आइशीने ट्विट करून म्ह ...
गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचं नाव वी. डी. सावरकर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचदरम्यान हॉस्टेलमधल्या फीवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...
कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ... ...
पुण्यात काही वेळात होणाऱ्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे हजेरी लावणार असताना हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद् ...