"न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...' ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण... टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत 'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया बुलढाणा - पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार MS Dhoni ची टीम हरली, मिस्ट्री गर्ल हिरमुसली! मॅच सोडून पब्लिक तिच्या चर्चेत रंगली पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू
विजू खोटे, मराठी बातम्या FOLLOW Viju khote, Latest Marathi News Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला. Read More
Viju khote: विजू खोटे यांनी साकारलेली कालिया ही भूमिका विशेष गाजली. यात गब्बर आणि त्यांच्यातील संवादावर तर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या होत्या. ...
दिग्गज दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी सेलिब्रिटींच्या या ‘लॉकडाऊन पोस्ट’वर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ...
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतले दिवंगत अभिनेते विजू खोटे शेवटचे या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. ...
या कलाकारांमध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच काही बालकलाकारांचा देखील समावेश आहे. ...
Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला शुभा खोटे एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडताना दिसल्या. ...
विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. ...
Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून विजू खोटे आणि त्यांची बहीण शुभा खोटे यांनी देखील अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ...
Viju Khote's Death : सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. ...