lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजू खोटे

विजू खोटे

Viju khote, Latest Marathi News

 Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला.
Read More
Viju Khote's Death : चित्रपटांत येण्याआधी विजू खोटे करायचे हे काम ! - Marathi News | Viju Khote Death: Viju khote Used To Do These works Before Joining Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viju Khote's Death : चित्रपटांत येण्याआधी विजू खोटे करायचे हे काम !

Viju Khote's Death : सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. ...

Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन - Marathi News | Viju Khote Death : viju khote passes away interesting facts about the sholay fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील कालिया नामक पात्र अजरामर करणारे चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांचे आज निधन झाले. ...

Viju Khote Death : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | veteran actor viju khote passes away at 78 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Viju Khote Death : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे कालवश; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Viju Khote Death : ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका ...