लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजू खोटे

विजू खोटे

Viju khote, Latest Marathi News

 Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला.
Read More
Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन - Marathi News | Amitabh Bachchan Paid Less Than 'Thakur' Aka Sanjeev Kapoor For 'Sholay', Jaya Bachchan Gets Minor Remuneration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन

Sholey Starcast Fees : ७० च्या दशकात जेव्हा अनेक चित्रपट बनून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते, तेव्हा शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला. ३ कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाच्या कलाकारांना त्यावेळी किती मानधन मिळत होते हे तुम्हाला माहीत आहे का? ...

किरकोळ पैशात विजू खोटेंनी केली होती ‘कालिया’ची भूमिका; मानधन ऐकून माराल कपाळावर हात - Marathi News | viju khote interesting facts about sholay fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :sholay: किरकोळ पैशात विजू खोटेंनी केली होती ‘कालिया’ची भूमिका

Viju khote: विजू खोटे यांनी साकारलेली कालिया ही भूमिका विशेष गाजली. यात गब्बर आणि त्यांच्यातील संवादावर तर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या होत्या. ...

आपल्या माणसांवर दोन ओळी लिहायला तुमच्याकडे वेळ नाही का? महेश टिळेकर यांचे ‘नाटकी’ सेलिब्रिटींना झणझणीत सवाल - Marathi News | Mahesh Tilekar post viral on social media, lashed out on marathi stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या माणसांवर दोन ओळी लिहायला तुमच्याकडे वेळ नाही का? महेश टिळेकर यांचे ‘नाटकी’ सेलिब्रिटींना झणझणीत सवाल

दिग्गज दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी सेलिब्रिटींच्या या ‘लॉकडाऊन पोस्ट’वर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ...

शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Viju Khote will be seen in Kamayab Movie, This is last movie of him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतले दिवंगत अभिनेते विजू खोटे शेवटचे या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. ...

Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Flashback 2019 : bollywood celebrities who passed away in 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

या कलाकारांमध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच काही बालकलाकारांचा देखील समावेश आहे. ...

Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला बहीण शुभा खोटेला आवरले नाहीत अश्रू - Marathi News | Viju Khote Funeral: shubha khote was inconsolable in viju khote funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला बहीण शुभा खोटेला आवरले नाहीत अश्रू

Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला शुभा खोटे एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडताना दिसल्या. ...

उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Great artist Lost, dignitaries pay tribute to Viju Khote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली

विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. ...

Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी - Marathi News | Viju Khote Death: viju khote family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी

Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून विजू खोटे आणि त्यांची बहीण शुभा खोटे यांनी देखील अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ...