महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे. ...
भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास दिसतो. ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ हा कायदा करण्यात आला आहे. ...