अॅड.राम मेश्राम यांनी ना.वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीच्या वेळी कसे तारले हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यालाच डावलण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांना मिळालेल्या ओबीसी खात् ...
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन ना.वडेट्टीवार यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, नगरा ...
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिक ...
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन स ...
मंत्रिमंडळ विस्तारात दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे प्रचंड दुखावले असून त्यांची नाराजी कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार नसून बुधवारी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळाच्या वि ...