अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ आणि नियम २००८ सुधारणा नियम २०१२ अंतर्गत प्राप्त दाव्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या १६ हजार ७९६ आणि इतर पारंपरिक १४ हजार ६०५ अशा एकूण ३१ हजार ४१५ दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ९१ हजार २९६.३ ...
इतर मागास वर्ग, विजाभज व विमाप्र आदी प्रवर्गातील युवक-युवतींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेला ५०० कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ओबीसी महासंघा ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. ...
कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवा ...