ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही प्रामाणिक होतो म्हणून हा निर्णय घेऊ शकलो; पण मागच्या सरकारने केवळ भूलथापा देऊन हा विषय टोलवला. गडचिरोली जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण ६ वरून १७ टक्के झाल्याने वर्ग ...
Nagpur News सद्य:स्थितीत एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत केली जाते. सप्टेंबरच्या शेवटी यात बदल होतील व शेतकऱ्यांना वाढीव मदत तत्काळ देता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ...
विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा विडा उचलला असल्याची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय़. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता #महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतेय, य ...
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर परराज्यात कंपन्या, दारु दुकानात भागिदारी, प्रकल्पात टक्केवारी असे आरोप केले होते.. ते आरोप फेटाळत वडेट्टीवारांनी ५० कोटींचा मानहानीचा दावा टाकणार असा इशारा दिला होता.. आता पुन्हा पडळकरांनी ...
Nagpur News नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. ...
Gopichand Padalkar & Vijay Vadettiwar News: गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या घणाघाती आरोपांमुळे संतापलेल्या विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र आता गोपिचंड पडळकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्त ...