लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

Vijay vadettiwar: गुडन्यूज! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Vijay vadettiwar: The government will build 2 hostels for OBC students in each district | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे, सरकारची मोठी घोषणा

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्याच्या संदर्भाने सदस्य समाधान अवताडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले ...

सिंदेवाहीच्या रुपाने नव्या उपजिल्हा रुग्णालयाची भर - Marathi News | Addition of new sub-district hospital in the form of Sindevahi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकमंत्र्यांची माहिती : ५० खाटांचे असणार रुग्णालय

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाण ...

पालकमंत्री पोलिसांवर बरसले - Marathi News | The Guardian Minister rained down on the police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दरारा दिसू द्या : कायदा, सुव्यवस्था राखण्याच्याही सूचना

कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असलाच पाहिजे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यात पोलिसांचा दरारा दिसू द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस यंत्रणेला दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा ...

कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार - Marathi News | Vijay Wadettiwar reaction on obc reservation and local body elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल आपण जो कायदा करतो आहे, त्या प्रक्रियेला सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिने तरी लांबतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ...

OBC आरक्षणाशिवाय निवडणूक आजही नाही, उद्याही नाही अन् कधीच घेणार नाही- विजय वडेट्टीवार - Marathi News | Without OBC reservation elections will not be held says Vijay Wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OBC आरक्षणाशिवाय निवडणूक आजही नाही, उद्याही नाही अन् कधीच घेणार नाही- विजय वडेट्टीवार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...

ब्रह्मपुरीतील रुग्णांना आता चंद्रपूरला यावे लागणार नाही - Marathi News | Patients from Brahmapuri will no longer have to come to Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विजय वडेट्टीवार : शासकीय रुग्णालय अद्ययावत होणार

ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही. येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय व ...

नागरिकांचे काय चुकले? तुम्ही कृतीत उतरा नाही तर आम्ही ‘ॲक्शन’वर येऊ - Marathi News | What did the citizens do wrong? Vijay Wadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांचे काय चुकले? तुम्ही कृतीत उतरा नाही तर आम्ही ‘ॲक्शन’वर येऊ

Chandrapur News 'चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ,’ असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

४० वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न सुटला - Marathi News | The land issue, which has been pending for 40 years, has been resolved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत कोट्यवधींची कामे : पालकमंत्र्यांच्या हस्ते ४२ कुटुंबांना पट्टे वाटप

ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय  होत असून पुन्हा १२ कोटी ...