मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी येत्या आठ दिवसात म्हणज ...
सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ...
भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो. ...
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही ने ...