चांदा क्लब मैदानावर शुक्रवारपासून पाच दिवस जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच दिवस महिला ...
चंद्रपूर शहर महापालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकाल पाळण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना त्यांना देण्यात आले ...
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली हो ...
या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल ...