ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Lok Sabha Election 2024: देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केली. ...
Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
पुणे बचाव संस्थेच्या कार्यक्रमासाठी वडेट्टीवार पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता असे सांगितले... ...
Pune Hit and Run Case: भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिफारस पत्र लिहून पदावर बसवण्यात येत आहे. राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपींना वाचवण्याइतकी ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार ...