एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
सिंदेवाही येथील कृषी संशोधन प्रकल्पाला १०७ वर्षे पूर्ण झाली असून या केंद्राने आजवर विविध वाण विकसित केले आहेत. त्याचा गौरव म्हणून सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ होणे आवश्यक आहे. ...
पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट् ...
पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले. ...
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे ...
जिल्ह्यातील गरोदर मातांना व बालकांना आरोग्याची उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मोठा गाजावाजा करून रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. ...