विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
Vijay Mallya News: देशातील बँकांना फसवून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सरकार आणि बँकांवर कर्ज वसुलीत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यानं पुन्हा एकदा सरकारला काही सवाल केलेत. ...
Vijay Mallya News: फरार झालेला मद्य व्यावसायिक विजय माल्ल्या यानं मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाहा त्यानं न्यायालयात काय म्हटलं. ...
Vijay Mallya News: फरार उद्योगपती विजय मल्ल्यानं भारतीय बँकांवर संताप व्यक्त केला. त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत राग व्यक्त केलाय. ...