Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धाFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Mumbai won Vijay Hazare title 2021; Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...
पृथ्वीने आतापर्यंत ७५४ धावा केल्या असून त्यात नाबाद १०५, नाबाद २२७, नाबाद १८५ आणि १६५ अशा तकी खेळीचा समावेश आहे. रोहितने विश्रांती घेतल्यास इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत पृथ्वीला संधी मिळू शकेल. ...
Prithvi Shaw Vijay Hazare Trophy Semi-Final against Karnataka मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यानं ( Mumbai Captain Prithvi Shaw) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत आणखी एक धडाकेबाज खेळी केली. ...
Prithvi Shaw scored hundred, Vijay Hazare Semi-Final पृथ्वीनं या पर्वात चार शतकं झळकावून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...
Prithvi Shaw scored unbeaten 185 runs from just 123 balls पृथ्वी शॉ यानं १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या. त्यापैकी १२६ धावा या त्यानं केवळ २८ चेंडूंत चौकार व षटकारांनी केल्या. पृथ्वीनं २१ चौकार व ७ षटकार खेचले. ...