Vijay Hazare Trophy Latest News FOLLOW Vijay hazare trophy, Latest Marathi News विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Jay Shah Hall of Fame Award 2023 : बीसीसीआय सचिव जय शाह हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: भारताच्या संघात रोहित शर्मा व दीपक चहर यांच्याजागी कुलदीप यादव व इशान किशन यांना संधी मिळाली आहे. ...
विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ...
Ruturaj Gaikwad Century : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म दमदार सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाविरुद्ध शतक झळकावले ...
मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...
Maharashtra vs Assam : एका षटकात ७ षटकार खेचून विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. ...
List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...
who is shiva singh: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडमुळे शिवा सिंग सध्या खूप चर्चेत आहे. ...