lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय हजारे करंडक

Vijay Hazare Trophy Latest News

Vijay hazare trophy, Latest Marathi News

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.
Read More
Ruturaj Gaikwad ने मन जिंकले! द्विशतक झळकावले, सलग ७ षटकार खेचले; 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्याला बोलावले - Marathi News | Ruturaj Gaikwad won the player of the match then he asked the presenter to call Rajvardhan Hangargekar as well as he deserves the player of the match award for his terrific spell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने मन जिंकले! 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्यालाही बोलावले

Ruturaj Gaikwad - महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने सोमवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वादळी खेळी केली. ...

Vijay Hazare Trophy 2022: १२ षटकार आणि १२ चौकार! रियान परागची १७४ धावांची झंझावती खेळी; एकाच सामन्यात ४ जणांनी ठोकले शतक - Marathi News | In the Vijay Hazare Trophy 2022, Assam reached the semi-finals after defeating Jammu and Kashmir on the strength of Riyan Parag's 174-runs century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान परागची १७४ धावांची झंझावती खेळी; एकाच सामन्यात ४ जणांनी ठोकले शतक!

आसामच्या संघाने जम्मू-काश्मीरचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ...

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास! एकाच षटकात ७ सिक्स मारणारा बनला पहिला खेळाडू - Marathi News | Ruturaj Gaikwad hit 7 sixes in one over to score 43 runs in Vijay Hazare Trophy quarter-final match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास! एकाच षटकात ७ सिक्स मारणारा बनला पहिला खेळाडू

Vijay Hazare Trophy Quarter Finals: सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. ...

Ruturaj Gaikwad: 6 6 6 6 ... मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार; १५९ चेंडूत ठोकले दुहेरी शतक - Marathi News | A knock for the Ages by Ruturaj Gaikwad in the Vijay Hazare Quarter-final 220* runs from 159 balls for Maharashtra against uttar pradesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6 6 6 6 ... मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार; १५९ चेंडूत ठोकले दुहेरी शतक

Vijay Hazare Quarter-final: सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. ...

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी! 233.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत दाखवला रूद्रावतार - Marathi News | Arjun Tendulkar played for Goa in the Vijay Hazare Trophy against Haryana with a strike rate of 233.33   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी! 233.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत दाखवला रूद्रावतार

सध्या विजय हजारे ट्रॉफी 2022 चा थरार रंगला आहे. ...

Avesh Khan: W,W,W,W,W,W भारतीय संघातून बाहेर झालेल्या आवेश खानने दाखवला रूद्रावतार!  - Marathi News | Avesh Khan took 6 wickets against Baroda in the Vijay Hazare Trophy for Madhya Pradesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,W,W,W,W भारतीय संघातून बाहेर झालेल्या आवेश खानने दाखवला रूद्रावतार! 

सध्या विजय हजारे ट्रॉफी 2022चा थरार रंगला आहे. ...

सर्फराज खान अन् Ajinkya Rahaneची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी, १५२ धावांची भागीदारी  - Marathi News | Sarfaraz Khan with captain Ajinkya Rahane pull off this mega-chase against Railways and stay alive in the Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खान अन् अजिंक्य रहाणेची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी अन्...

Vijay Hazare Trophy : भारतीय संघातून बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) बुधवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानसह अविश्वसनीय खेळी केली. ...

तुफानी फलंदाजी! तामिळनाडूच्या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम - Marathi News | Vijay Hazare Trophy 2022: Tamil Nadu scored 500 runs in ODIs, the highest ever world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुफानी फलंदाजी! या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम

Vijay Hazare Trophy 2022: तामिळनाडूच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकांमध्ये २ बाद ५०६ धावा ठोकून एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ ठरला आहे.   ...