लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये - Marathi News | the-family-star-vijay-deverakonda-talk-about-his-relationship-status-revealed-not-rashmika-mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

Vijay deverakonda: 'हो मी रिलेशनमध्ये, पण..'; विजय देवरकोंडा रिलेशनशीपविषयी केलं मोठं वक्तव्य ...

कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच - Marathi News | the family star movie trailer starring vijay devarakonda mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीने लक्ष वेधलेलं दिसतंय ...

अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल - Marathi News | Kabir Singh meets Arjun Reddy Shahid Kapoor kisses Vijay Deverakonda in front of everyone Just a blast on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल

पडद्यावरील कबीर सिंह आणि अर्जुन रेड्डी स्टेजवर एकत्र येतात तेव्हा.... ...

विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका - Marathi News | Vijay Deverakonda Mrunal Thakur family star teaser out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या आगामी फॅमिली स्टार सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खास भूमिकेने वेधलं सर्वांचं लक्ष ...

तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला... - Marathi News | actor Vijay Deverakonda hillarious reply to fans' video photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...

विजय देवराकोंडा आणि त्याच्या फॅन्समधील भन्नाट संभाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. तुम्हीही वाचा ...

'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन - Marathi News | vijay-devarkonda-break-silence-on-rumors-of-engagement-with-rashmika-mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन

Vijay devarkonda: विजयने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्यांदाच रश्मिकासोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ...

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | is rashmika mandanna and vijay deverakonda vacating together in vietnam photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda s team denies new of their engagement next month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लव्हबर्ड्स सध्या सगळ्यांचेच फेवरेट आहेत. ...