विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले मतदान होणे बाकी असतानाच उद्याची, म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या समीकरणांची चर्चा सुरू होऊन गेली आहे. भुजबळ पुन्हा उमेदवारी करणार का, ‘मनसे’ची भूमिका काय असेल तसेच भाजपाचा उमे ...
नाशिक : विधान परिषदेचा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पक्षाचे नेते अजित पवार यांनी या जागेसाठी नाशिकला दोन दिवस मुक्काम ठोकल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा केला ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांना दोन दिवस ‘वेट अॅण्ड वॉच’चा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवरील आपला दबाव कायम ठेवला असून, त्यामुळे स ...
राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी ‘कांटे कीं टक्कर’ होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात रमेश कराड यांंनी घेतलेली माघार म्हणजे पंकजाताईंचे धक्कातंत्र मानले जात असल्याने येथील लढत आतापासूनच लक्षवेधी झाली आहे. कोकणात ...
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाºयांनी निकाल जाहीर केला. त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित ब ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण ह ...