लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | The prestige of Congress-NCP-Congress Congress is to emerge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

नाशिक : विधान परिषदेचा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पक्षाचे नेते अजित पवार यांनी या जागेसाठी नाशिकला दोन दिवस मुक्काम ठोकल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा केला ...

पाठिंब्याचा निर्णय स्थगित ठेवून भाजपाची खेळी - Marathi News | BJP's decision to keep the decision of adjournment adjourned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाठिंब्याचा निर्णय स्थगित ठेवून भाजपाची खेळी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांना दोन दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवरील आपला दबाव कायम ठेवला असून, त्यामुळे स ...

विधान परिषदेसाठी ‘काँटे की टक्कर’ - Marathi News |  For the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी ‘काँटे की टक्कर’

राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी ‘कांटे कीं टक्कर’ होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात रमेश कराड यांंनी घेतलेली माघार म्हणजे पंकजाताईंचे धक्कातंत्र मानले जात असल्याने येथील लढत आतापासूनच लक्षवेधी झाली आहे. कोकणात ...

नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप - Marathi News |  The charges against the District Collector on the candidacy of Narendra Durden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाºयांनी निकाल जाहीर केला. त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित ब ...

नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत - Marathi News |  Shiv Sena's Narendra Darde's application for valid, nationalist move in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण ह ...

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर  - Marathi News | Announcing the list of 7 polling booths for Parbhani-Hingoli Legislative Council elections | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर 

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़ ...

विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक - Marathi News |  Elections will be held on May 21 in 6 seats of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली. ...

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे काम अधिक गतीने करणार - विनोद तावडे - Marathi News | To make students work more efficiently - Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे काम अधिक गतीने करणार - विनोद तावडे

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आणि खेडयापाडयावरील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे काम अधिक गतीने करत रहाणार असा ठाम विश्वास शिक्ष ...