बाजोरिया यांनी तब्बल २५६ मते मिळवित देशमुख यांचा ३५ मतांनी पराभव केला़ विशेष म्हणजे बाजोरिया यांनी अपक्ष मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले़ ...
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. ...
येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त् ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे तब्बल ३९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेस-भाजपा आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी दणदणीत पराभव केला. सहाणे यांना २३२ मते मिळाली. नरेंद ...