विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात ...
लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांची कोल्हापूर दक्षिणमध्ये झालेली पीछेहाट ही आमदार महाडिक यांच्यासाठी आगामी विधानसभेकरिता धोक्याची घंटा आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक गटाकडून नेटाने तयारी सुरू आहे. ...
मागीलवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळयात दीक्षाभूमीच्या विकासासाठी जाहीर केलेले ४० कोटी रुपये त्वरित द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली. ...
नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठलेही नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशा सर्व क ...