विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांवर नजर ठेवली जात आहे. याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. दगाफटका होऊ नये म्हणून पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
कोल्हापुरात सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक अमल महाडिक ही लढत गाजली असती. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यांचा फॉर्म्युला मान्य झाला. ...
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे ...
विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांनी अर्ज दाखल केला. ...
रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये एन्ट्री केली व त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला. ...