lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

'महाडीबीटी'मार्फत मिळणारे अनुदान नाकारण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | According to Ajit Pawar, a system will be made available to reject the subsidy received through 'MahaDBT' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाडीबीटी'मार्फत मिळणारे अनुदान नाकारण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देणार - अजित पवार

ही प्रक्रिया जलद गतीने राबवून येत्या दोन महिन्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार - अजित पवार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar will provide funds for the repair of dilapidated buildings in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार - अजित पवार

अधिवेशनानंतर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाकडील निधीचा आढावा घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ...

एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा - Marathi News | ND Studio should be taken over by the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा

"देसाई यांचे मूळ कर्ज हे व्याज वाढून अडीचशे कोटींपर्यंत कसे काय पोहोचले? त्यांना आर्थिक विवंचनेत कोणी ढकलले, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे." ...

देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला - Marathi News | BJP leader darekar attack on shambhuraj desai; attack in the Legislative Council against the Minister's favorite officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला

अधिकारी दोषी असतील तर त्याची चौकशी आपणच आपल्या स्तरावर करू असे म्हणत बुधवारी मंत्र्यांनी पुन्हा आवडीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. ...

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना राजस्थान, छत्तीसगड प्रमाणे बेरोजगार भत्ता द्या; सत्यजीत तांबेंनी केली मागणी - Marathi News | Provide unemployment allowance to the educated unemployed in the state like Rajasthan, Chhattisgarh; Satyajit Tambe demanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना राजस्थान, छत्तीसगड प्रमाणे बेरोजगार भत्ता द्या; सत्यजीत तांबेंनी केली मागणी

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सरकारकडे केली मागणी. ...

परिषदेतही सत्ताधारीच; ...म्हणून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा राहिला - Marathi News | The ruling party is also in the council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिषदेतही सत्ताधारीच; ...म्हणून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा राहिला

निधी वाटप आणि कंत्राटी पोलिस भरतीवरून काही प्रमाणात आक्रमक झालेल्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडीस तोड उत्तर देत गारद केल्याचे चित्र दिसले. ...

“लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत शासन ठोस भूमिका कधी घेणार?”; सत्यजित तांबेंची विचारणा - Marathi News | mla satyajit tambe questions about lingayat samaj demand in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत शासन ठोस भूमिका कधी घेणार?”; सत्यजित तांबेंची विचारणा

Maharashtra Monsoon Session 2023: पाच प्रमुख मागण्या लिंगायत समाजाने केलेल्या असून, ठोस कार्यवाही होणे गरजेचे आहे, असेही सत्यजित तांबे म्हणाले. ...

राज्यातील अनाथ मुलींना समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी - नीलम गोऱ्हे - Marathi News | Orphan girls in the state should get counseling services, safety - Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अनाथ मुलींना समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी - नीलम गोऱ्हे

या विषयाबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. ...