Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Vidhan parishad, Latest Marathi News
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या चार आमदारांसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. ...
आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा. ...
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ...
मुंबई शिक्षक मतदार संघात सध्या चंद्रकांत पाटील यांच्याच नावाचा बोलबाला आहे. चंद्रकांत बाजीराव पाटील हे मुंबईच्या शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. ...
नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील छत्तीसचा आकडा राजकीय वर्तुळात सुपरिचित आहे...... ...
अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडे असलेली जागा भाजपने खेचून आणली आहे. बीड जिल्ह्याकडे ३० वर्षानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आले आहे. ...
विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे. ...
विजयासाठी पुरेसे संख्याबळ असतानाही आघाडीच्या येथे झालेल्या पराभवाची तुलना आत्मघाताशी केली जात आहे़. ...