रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे. ...
ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. ...
सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा ...