लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

वनविभागात वनाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा बोजवारा; प्रभारीवर कामकाज - Marathi News | 55 posts are vacant of forest officers in forest department, work affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात वनाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा बोजवारा; प्रभारीवर कामकाज

मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे. ...

रिफायनरी नंतर, अगोदर पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारा : पेट्रोकेमिकल तज्ज्ञ विनायक मराठे - Marathi News | The refinery should be set up first, followed by the establishment of a petrochemical complex; says Petrochemical expert Vinayak Marathe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिफायनरी नंतर, अगोदर पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारा : पेट्रोकेमिकल तज्ज्ञ विनायक मराठे

मराठे यांनी गुरुवारी लोकमत भवनात ‘लोकमत’ समूहाच्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. ...

उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : घुग्घूससह गडचांदूर शहरावरही घोंगावतेय जीवघेणे वादळ - Marathi News | A deadly storm of pollution is raging over Gadchandur city along with Ghugus in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : घुग्घूससह गडचांदूर शहरावरही घोंगावतेय जीवघेणे वादळ

अंबुजा, माणिकगड हे उद्योग गडचांदूरला लागून तर अल्ट्राटेक आणि दालमिया हे उद्योग या शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आहेत. ...

चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार - Marathi News | heat waves increase in vidarbha, mercury crosses 45 degree celsius in Bramhapuri-Wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार

येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेच्या लाटचा इशारा देण्यात आला आहे. ...

एसटीच्या दहा हजार सेवानिवृत्तांची फरपट; रजा, वेतनवाढीच्या फरकाचा लाभच नाही - Marathi News | STs tens of thousands of retired employees waiting to get their dues | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या दहा हजार सेवानिवृत्तांची फरपट; रजा, वेतनवाढीच्या फरकाचा लाभच नाही

कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. ...

धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Farmers demand government to buy Mahua flower with msp | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते. ...

धक्कादायक वास्तव! ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या - Marathi News | farmer suicides in vidarbha region of maharashtra : 279 farmers suicides within 90 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक वास्तव! ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या

यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. ...

विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत - Marathi News | The electricity issue has been removed by connecting electricity to 1755 schools in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत

वीज नसल्याने या शाळांना शैक्षणिक उपकरणे वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...