Nagpur : शनिवारी नागपूरचा रात्रीचा पारा १० अंशाच्या खाली जात ९.६ अंशाची नाेंद झाली. यानुसार शुक्रवारची रात्र हंगामातील सर्वात गारेगार ठरली असून विदर्भात नागपूर सर्वात थंड शहर ठरले. ...
Strawberry Farming : चिखलदऱ्यातील चवदार स्ट्रॉबेरी आता अमरावती ते नागपूरपर्यंत लोकप्रिय होत आहे. थंड हवामान, लागवड पद्धत आणि कमी पाण्यातही उत्तम उत्पादन देणाऱ्या या स्ट्रॉबेरीमुळे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत नफा मिळतो. तरीही सरकारकडून मिळणारे ५० हजार ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला गारठा आता कमी होताना दिसत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडीची लाट ओसरली असून दिवसाचे तापमान चढ-उतार अनुभवत आहे. येत्या ४८ तासांत मात्र पुन्हा एकदा गारवा वाढू शकतो असा हवाम ...
कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
यंदा डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली तरी अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. कधी पोर्टलमध्ये बिघाड, तर कधी नोंदणीसाठी कागदपत्रांची अडचण हा गोंधळ संपत नसल्याने धान खरेदीला विलंब होत आहे. ...
सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे दत्तप्रभुंच्या पारंपरिक यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या यात्रे दरम्यान मोठ्या स्वरूपात घोडेबाजार भरतो. दरम्यान यंदा यात्रा सुरू होण्याअगोदर घोड्यांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ज्यात दीड हजार घोड्यांची आव ...