लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो - Marathi News | katrina kaif vicky kaushal to mouni roy suraj nambiar celebrate first holi after wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो

होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो - Marathi News | Katrina kaif casual beach attire photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. ...

PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | From Vicky-Katrina to Arjun-Malaika, Bollywood couples got romantic on Valentine's Day, pictures went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस - Marathi News | Katrina Kaif shared a photoshoot in the bedroom, looking very glamorous in a red shirt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस

अभिनेत्री कतरिना कैफने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो - Marathi News | katrina kaif and vicky kaushal celebrate first lohri after wedding marriage photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ...

PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर! - Marathi News | Katrina kaif shares pic flaunitng mangalsutra see her beautiful pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!! - Marathi News | Bollywood couple Richa Chadha & Ali Fazal To Get Married Next Year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

Bollywood : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. ...

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!! - Marathi News | vicky kaushal katrina kaif pre-wedding photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!!

Vicky Kaushal Katrina Kaif Pre-Wedding Photoshoot : विकी कौशल व कतरिना कैफ लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल आपल्या शाही विवाहसोहळ्याचे विविध फोटो शेअर करत आहेत. ...