लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Video : नादच खुळा... अजित पवारांसमोर विकी कौशलही झाकोळला, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video : Vicky Kaushal covered in front of Ajit Pawar, video goes viral of Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : नादच खुळा... अजित पवारांसमोर विकी कौशलही झाकोळला, व्हिडिओ व्हायरल

कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा जयपूर येथे धुमधडाक्यात पार पडला. त्यासाठी, मुंबई-जयपूर-मुंबई असा विमानप्रवास या जोडप्यानं केला. ...

कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी - Marathi News | Katrina Kaif husband Vicky Kaushal charge 3 to 4 cr for a one film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

विकी कौशल (Vicky Kaushal)ने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. ...

ठरलं तर ! 'या' तारखेला होणार कतरिना -विकीच्या वेडिंगचं ग्रॅंड रिसेप्शन, सलमान-रणबीर येणार का? - Marathi News | Katrina kaif vicky kaushal reportedly to happen on 20 december salman khan ranbir kapoor invited say reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर ! 'या' तारखेला होणार कतरिना -विकीच्या वेडिंगचं ग्रॅंड रिसेप्शन, सलमान-रणबीर येणार का?

विकी (Vicky Kaushal) आणि कतरिना (Katrina Kaif ) चे 20 डिसेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. ...

वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth - Marathi News | Vicky kaushal and katrina kaif wedding know about actress net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth

राजस्थानमधल्या सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकणार आहेत. ...

भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal hold hands as they return to Mumbai after wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल

Katrina Kaif and Vicky Kaushal : विमानतळाबाहेर कॅट व विकी पहिल्यांदा हातात हात घालून एकत्र दिसले. अशात या गोड जोडप्याचे फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल. ...

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!! - Marathi News | vicky kaushal katrina kaif pre-wedding photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!!

Vicky Kaushal Katrina Kaif Pre-Wedding Photoshoot : विकी कौशल व कतरिना कैफ लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल आपल्या शाही विवाहसोहळ्याचे विविध फोटो शेअर करत आहेत. ...

बाबो! सलमान-रणबीरने ‘एक्स गर्लफ्रेन्ड’ कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !! - Marathi News | salman khan and ranbir kapoor gave an expensive gift to vicky kaushal katrina kaif wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! सलमान-रणबीरने कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !!

Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : विकी व कॅटला लग्नात काय काय भेटवस्तू मिळाल्यात हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर एकदा वाचाच... ...

'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Katrina kaif and vicky kaushal wedding know how katrina says yes for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक्

तुम्हाला हे माहिती आहे का कतरिना (Katrina kaif ) लग्नासाठी तयार करणं इतकं सोप्पे नव्हते. कतरिनाने लग्नापूरर्वी विकीपुढे एक अट ठेवली होती.  ...