विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky's Legal Trouble : ‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकनं फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तिने विकी विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. ...
बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह...! विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. आता विकीचा लहान भाऊ सनी कौशलच्या (Sunny Kaushal) अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
Vicky kaushal: 'उरी'फेम अभिनेता विकी कौशल ’83’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होता. मात्र, सिलेक्शन झाल्यानंतर विकीने हा चित्रपट धुडकावून लावला. ...
'फिजा'सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो असून हृतिक (Hritik Roshan) बरोबर दोन लहान मुलं दिसत आहे. हा फोटो पाहून हृतिकविषयी नाही तर दोन चिमुकल्यांवर चर्चा रंगल्या आहेत. ...
Vicky Kaushal And Katrina Kaif Christmas : विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केला. यानिमित्ताने विकीने आपल्या नववधूसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. ...