विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...
Katrina Kaif And Vicky Kaushal : कतरिना कैफने इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो शेअर केले. गेल्या डिसेंबरमध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. ...
Koffee With Karan 7, Katrina Kaif, Vicky Kaushal : विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? आता त्याचाही खुलासा झाला आहे. ...
Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे... ...
Katrina Kaif Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतरिनाचे हे फोटो समोर येताच तिच्या बेबी बंपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...