लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले - Marathi News | anand mahindra praises vicky kaushal after watching sam bahadur movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले

'सॅम बहादूर'मधील विकीचा अभिनय पाहून भारावून गेले आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे.  ...

Sam Bahadur vs Animal : रणबीरचा 'ॲनिमल' ठरला वरचढ! पहिल्याच दिवशी 'सॅम बहादूर'पेक्षा १० पटीने कमाई - Marathi News | animal vs sam bahadur ranbir kapoor movie hits the box office against vicky kashual first day collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur vs Animal : रणबीरचा 'ॲनिमल' ठरला वरचढ! पहिल्याच दिवशी 'सॅम बहादूर'पेक्षा १० पटीने कमाई

'ॲनिमल'ने बाजी मारली! 'सॅम बहादूर'ने किती कोटी कमावले? पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर ...

शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल - Marathi News | Nikle The Kabhi Hum Ghar Se, the second song from Shahrukh Khan's 'Dunki' released, will be emotional after hearing it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल

Dunki Movie : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' या चित्रपटातील 'निकले दी कभी हम घर से' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ...

Sam bahadur review: खिळवून ठेवतं विकीचं अभिनय 'कौशल्य' - Marathi News | vicky-kaushal movie sam-bahadur-review sanya-malhotra-meghna-gulzar- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam bahadur review: खिळवून ठेवतं विकीचं अभिनय 'कौशल्य'

Sam bahadur review: विकी कौशलचा दमदार अभिनय हिच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे. ...

विकी कौशल आणि रणबीरला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाईन लीक झाला 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल' - Marathi News | sam bahadur vs animal vicky kaushal ranbir kapoor movie leaked online on released day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि रणबीरला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाईन लीक झाला 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल'

प्रदर्शनाच्या दिवशीच सॅम बहादूर आणि 'ॲनिमल' ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे विकी आणि रणबीरचं टेन्शन वाढलं आहे. ...

'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, "तुला स्क्रीनवर पाहणं..." - Marathi News | sam bahadur sara ali khan appretiate vicky kaushal for his best performance in movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, "तुला स्क्रीनवर पाहणं..."

सारा खानने 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. हा चित्रपट पाहून सारा खान भारावून गेली आहे. ...

'सॅम बहादूर' सिनेमासाठी विकीने घेतली 'इतकी' फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा - Marathi News | sam bahadur star cast fee vicky kaushal whopping amount sanya malhotra fatima shekh movie fees details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर' सिनेमासाठी विकीने घेतली 'इतकी' फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

विकी कौशलबरोबर 'सॅम बहादूर' सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतल्याची चर्चा आहे. ...

कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...' - Marathi News | Sam Bahadur Screening: Katrina Kaif Takes Care Of Mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...'

कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनाचे सासुसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले.  ...