शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

फिल्मी : सुरुवातीला मला..., विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

फिल्मी : विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : 'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

फिल्मी : कन्हैय्या ट्विटर पे आजा! विकी कौशलच्या नव्या गाण्याचे बोल ऐकून नेटकरी नाराज

फिल्मी : 69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

फिल्मी : Bhoot Part One: The Haunted Ship Movie Review : हाँटेड जहाजावरील थरारक रहस्य

फिल्मी : Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

फिल्मी : Uri surgical strike movie Review : 'उरी' भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा

फिल्मी : या सख्ख्या भावांना ओळखलंत का? ते दोघे आहेत बॉलिवूडचे स्टार, ओळखा पाहू त्यांना