शहरी शेती म्हणजेच, गॅलरी, गच्चीवरील बागेत हायपोनिक्स म्हणजेच मातीविना शेती तंत्राने भाजीपाला लागवडीचे अनेकांना आकर्षण असते. त्यात कितपत तथ्य आहे, जाणून घेऊ या. ...
द्राक्ष, केळी, आंबा, डाळिंब, संत्रा व इतर फळ पिकाची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला, पिकांची मोठया प्रमाणात निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते. ...
महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...
निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीचे पीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेता येते. कोबीची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात करावी. कोबीची रोपे नर्सरीतून उपलब्ध होत आहेत. ...
चिपळूण तालुक्यातील मिरवणे येथील मेघना गुढेकर गावातील अकरा बचत गटांच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक बचत गटाचा व्यवसाय सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर बचत गटांतील प्रत्येक महिलेने स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, यावरही विशेष भर दिला आहे. ...
उसाएवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही. केळी, भाजीपाल्यासह इतर पिकांतून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे. ...
भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून प्रायोगिक तत्वावर या खेपेच्या निर्याती निमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केल ...