लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

सांगली :  ​ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल - Marathi News | Sangli: Chopper prices fall; Hire the farmer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  ​ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल

मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुप ...

टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे - Marathi News |  Animals left in tamaric fields | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे

हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र ...

पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी - Marathi News | Water shortage in Jadhav wadi market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत पिण्याचे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत. ...

वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट ! - Marathi News | Looted in the market in the name of recovery! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...

घोटीत टमाटे ५० पैसे किलो - Marathi News |  Ghanti Tomato 50 pounds Kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत टमाटे ५० पैसे किलो

घोटी बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याला ५० पैसे किलो इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

तीन एकर कोबीवर नांगर - Marathi News |  Anchor at three acres of cabbage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन एकर कोबीवर नांगर

गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे. ...

भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले - Marathi News | Increased arrivals of vegetable, demand and supply of math matched | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. ...

वादळी वाऱ्यामुुळे भाजीपाल्याचे नुकसान - Marathi News | Vegetable damage due to stormy winds | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वादळी वाऱ्यामुुळे भाजीपाल्याचे नुकसान

जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर काही भागात वादळी वा-यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील वखारी येथे एका बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सायंकाळी वखारी येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. ...