सिन्नर : स्वयंपाक घरासाठी आई भाजी मंडई येथून विविध प्रकारच्या भाजीपाला घेऊन येत असते. पण तोच भाजीपाला प्रत्यक्ष शालेय आवारात टेबलवर मांडत प्रत्यक्ष कृतीद्वारे भाजी मंडईतील विविध भाज्यांची ओळख चिमुकल्यांना शाळेतच करून दिली. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय अहवालानुसार कांद्याची आवक ३२० क्विंटलची झाली असून कांद्याला कमीत कमी २५०० ते ४५०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. मात्र चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ बाजारात ८० ते ९० रूपये किलो विक्री होत असल्याने कांद्याने ...
हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस व ...