नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले ...
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्य ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच् ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७० रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपा ...
बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय ...
अहमदनगर : येथील दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शुक्रवारपासून भाजीपाला आणि फळांचे लिलाव शेतकरी व खरेदीदार यांच्या आग्रहास्तव रोज संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुरू राहतील. दररोज सकाळी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत सुध् ...