कवठे एकंद (ता. तासगाव) येथील युवा शेतकरी अभिषेक महावीर मगदूम यांनी १६ गुंठे क्षेत्रामध्ये शेवगा लागवड केले आहे. शेवग्यामध्येच कोथिंबीर, मेथी असा गरजेनुसार भाजीपाला उत्पादन घेतले. ...
शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे. ...
ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत. ...