माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने स ...
राज्यातील अनेक मोठ्या बाजार समितीतील माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणताही परिणाम जाणवला नाही, ...
दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे. ...
टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी ...
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. ...