नोव्हेंबर महिना हा ब्रोकोली आणि लाल मुळा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरतो. या महिन्यातील थंड हवामान या पिकांच्या निरोगी वाढीस, विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी महत्वाचे ठरते. ...
आरोग्यम् धनसंपदा यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दहीफळ येथे उभारलेल्या परसबागेच्या पाहणीकरिता दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट संस्थेच्या टीमने शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. ...
Apple Market : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. ...
Vegetable Market : वादळी पावसामुळे खामगाव तालुक्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालक, मेथी, कोथिंबीर आणि टोमॅटो पिके सडल्याने बाजारात भाव कोसळले आहेत. दर फक्त ५ रुपये जुडीपर्यंत घसरल्याने शेतकरी निराश झाले आहेत. हवामान स्थिर ...
Vegetable Market : अतिवृष्टी आणि पुरामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मेथी यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. (Vegetable Market) ...