मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू
'कोर्ट' या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती. कोर्ट या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी कोर्ट चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला.