लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीणा जगताप

वीणा जगताप, मराठी बातम्या

Veena jagtap, Latest Marathi News

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
Read More
Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Compare Shiva-Veena with this famous Bollywood couple, Learn about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल

शिव-वीणा यांचे चाहते त्यांची तुलना बॉलिवूडच्या कपलसोबत करत आहेत. ...

Bigg Boss Marathi 2: वीणानं शेअर केला शिवसोबतचा फोटो, म्हणाली - राधा प्रेम रंगी रंगली - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Veena shared photo with Shiva, saying - Radha Prem Rangi Rangali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: वीणानं शेअर केला शिवसोबतचा फोटो, म्हणाली - राधा प्रेम रंगी रंगली

शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचे प्रेम सध्या फुलताना पहायला मिळत आहे. ...

फायनली, राणी मीट आपली जिजाऊ...! शिव-वीणाच्या प्रेमाचा नवा अध्याय!! - Marathi News | bigg boss marathi 2 contestant veena jagtap meet Shiv Thakare mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनली, राणी मीट आपली जिजाऊ...! शिव-वीणाच्या प्रेमाचा नवा अध्याय!!

‘बिग बॉस मराठी 2’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरु झालाय. होय, आता तर वीणा थेट शिवच्या आईला भेटायला पोहाचली. ...

Bigg Boss Marathi 2 : वीणाने शिवला दिलेलं बर्थडे गिफ्ट पाहून व्हाल थक्क, शिव म्हणाला हे तर आभाळापेक्षा पण मोठं गिफ्ट - Marathi News | Bigg Boss Marathi 2:Veena Jagtap gave advanced birthday gift to Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : वीणाने शिवला दिलेलं बर्थडे गिफ्ट पाहून व्हाल थक्क, शिव म्हणाला हे तर आभाळापेक्षा पण मोठं गिफ्ट

वीणाने दिलेलं अ‍ॅडव्हान्समध्ये बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क... इतकंच नाही तर चाहतेही झाले अवाक् ...

Bigg Boss Marathi 2 : OMG! वीणा शिवला सगळ्यांसमोर देणारेय 'हे' सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: OMG! Veena jagtap give surprise to Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : OMG! वीणा शिवला सगळ्यांसमोर देणारेय 'हे' सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल

वीणाच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : Love In The Air...! बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही शिव व वीणामधील प्रेम कायम, हा घ्या पुरावा - Marathi News | Big Boss Marathi 2: Shiv Thakur And Veena Jagtap Love photo on Social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : Love In The Air...! बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही शिव व वीणामधील प्रेम कायम, हा घ्या पुरावा

बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचं पहायला मिळतंय. ...

Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे सांगतोय, मिळालेल्या १७ लाखांमधून करणार या गोष्टी - Marathi News | Bigg Boss Marathi 2 Winner: Shiv Thakare will do this from Prize money of bigg boss marathi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे सांगतोय, मिळालेल्या १७ लाखांमधून करणार या गोष्टी

शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे. ...

Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरेच्या आईने म्हटले वीणा तुझी छोटी बहीण... यावर महेश मांजरेकर यांनी दिले मजेशीर उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi 2 Winner : Shiv Thakare mother about veena jagtap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरेच्या आईने म्हटले वीणा तुझी छोटी बहीण... यावर महेश मांजरेकर यांनी दिले मजेशीर उत्तर

बिग बॉस मराठी २ फिनालेच्यावेळी शिवच्या आईला शीव आणि वीणाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले ...